Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

तारकपूर एस.टी.आगारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

0 1 4 7 2 7

तारकपूर एस.टी.आगारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अ.नगर प्रतिनिधी दिनांक 6 डिसेंबर.- येथील तारकपूर एस. टी. आगारामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व श्रद्धांजली सभेचे आयोजन आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .
आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्याहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे, काशिनाथ सुलाखे पाटील, फ्रीडम पॉवर पत्रकार संघांचे अध्यक्ष दीपक मेढे, बाजीराव खांदवे , गोविंद पीडियार, अमोल फंड, किशोर केरूळकर, नितीन गाली, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, सुभाष पाचरणे, चंद्रकांत छत्तीसे, शिल्पा शिंदे, शीतल पावसे, अरुण वीरकर, इकबाल शेख,किशोर पराते, प्रविण सिंह परदेशी, संजय शितोळे, सतीश कापरे,
संजय पवार यांच्यासह अनेक कर्मचारी या वेळी उपस्थित होते. अक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे