Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका मासिक बैठक बोरीबेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न …

पुणे जिल्हा (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी प्रमोद शितोळे मो 9096984142

0 1 4 7 2 7

अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका मासिक बैठक बोरीबेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न …

पुणे जिल्हा (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी प्रमोद शितोळे मो 9096984142 दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बोरीबेल येथे ग्राहक पंचायत मासिक बैठक आयोजित श्री, प्रताप जगताप महाराज यांनी केली, बैठकीचे अध्यक्ष दौंड तालुका, श्री प्रमोद शितोळे, प्रमुख पाहुणे श्री संघटक श्री नामदेवराव होले मामा उपस्थित होते, मार्गदर्शक श्री प्रमोद शितोळे यांनी गावातील शेतकरी बांधवांच्या अडचणी बाबत विचारले, प्राथमिक आरोग्य केंद्र मधील, डॉ च्या तक्रारी बैठकीत, जेष्ठ नागरिकांनी मांडल्या, शेतकरी ग्राहक जनजागृती मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना,या विषयावर तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी केले, संघटक श्री नामदेवराव होले मामा यांनी विद्युत पुरवठा या कामाचे महत्त्व प्राप्त करून दिले, प्रमुख पाहुणे स्वागत श्री प्रताप जगताप महाराज यांनी केले, बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, श्री, शंकर गावडे, श्री गणेश पाचपुते, विठ्ठल पाचपुते, महाडिक ताई, मोहन पाचपुते, अंबादास अवचर, श्री मधुकर पाचपुते, रत्नाकर गावडे सुशिला चव्हाण महिला अध्यक्ष मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते, बैठकीचे आयोजन श्री प्रताप जगताप महाराज यांनी केले. ॲक्टिव्ह मराठी न्युज दौंड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे