Breaking
ब्रेकिंगसामाजिक

बारामतीमंध्ये साहित्यरत्न* *लो आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

0 1 4 7 2 7

बारामतीमंध्ये साहित्यरत्न*
*लो आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

बारामती शहर प्रतिनिधी १८ जुलै  .”जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीला ही लागू पडेल अशी मांडणी करणारे.
साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
यांची आज५५वी पुण्यतिथी
लो. अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत, साहित्याच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. तळागाळातील लोकांना जगण्याची दिशा त्यांच्यामुळे मिळाली.
त्यांच्या कार्याचा आदर आणि स्मरण सदैव आपल्या हृदयात जागृत राहील. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.!
*बारामती विभागीय शहर संपादक:केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे