सामाजिक
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
0
1
4
7
2
9
स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना शालेय सा शालेय साहित्याचे वाटप.
बारामती प्रतिनिधी:१५ *स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सचिन पोपटराव अवघडे यांच्या वतिने एक हजार शालेय विद्यार्थांना वहि व शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.*
हा कार्यक्रम लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चौक कसबा बारामती या ठिकाणी प्रमुख माण्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला.
बारामती नगरीचे विद्यमान नगरसेवक सुनिलजी सस्ते. समाजिक कार्यकर्ते केदार भाऊ पाटोळे. शेखर कुचेकर. ओंमकार खरात. गंगाराम खरात. निसर्ग जाधव. कुनाल आडागळे चैतन पाटोळे. पिनु लोंढे. यांच्या शुभहस्ते शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.
*बारामती शहर विभागीय संपादक:- केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती*

0
1
4
7
2
9







