Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

भीम आर्मी स्टुडंट्स फोडरेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी दिपक साळवे यांची निवड करण्यात आली..

0 1 4 7 2 7

भीम आर्मी स्टुडंट्स फोडरेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी दिपक साळवे यांची निवड करण्यात आली..
(अँक्टीव्ह मराठी) प्रतिनिधी. उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी… ‌ ‌ दिनांक ,8 जानेवारी भीम आर्मी स्टुडंट्स फोडरेशन अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष दिपक रामजी साळवे यांची निवड करण्यात आली.त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.ही बैठक काल भीम आर्मीच्या कार्यकर्तेंच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.या बैठकीमध्ये भीम आर्मीचे स्टुडंट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॠषी भाऊ पोळ यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या विचारमाई बैठकीमध्ये करण्यात आली.सध्या शाळा, महाविद्यालय,काॅलेज या ठिकाणी काही गोरगरीब मुला-मुलींवर फी च्या नावाने वेठीस धरले जाते तसेच काही मुलींवर अत्याचाराच्या ही घटना दाबल्या गेल्याचा प्रकार समोर आला आहे.शाळा महाविद्यालय या विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनची भीम आर्मी चे राष्ट्रीय नेते तसेच भीम आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशांमध्ये या भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे.यासाठी गरीब जनतेच्या सुखदुःखात केव्हाही कुठेही अर्ध्या रात्रीला मदत करणारे निस्वार्थी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणून दीपक साळवे यांची चर्चा होती त्यांना युवकाचा मोठ्या उत्साहाने पाठिंबा बघता या भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.. अँक्टीव्ह मराठी न्युज. उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी .राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे