Breaking
ब्रेकिंगसामाजिक

दुसरे माळीला आई तुळजाभवानी मातेचा नगर शहरात पलंगाचे आगमन.

0 1 4 7 2 7
  1. दुसरे माळीला आई तुळजाभवानी मातेचा नगर शहरात पलंगाचे आगमन.
    आई तुळजाभवानीचा पलंग घोडेगाव मंचर वरून नगरमध्ये नालेगाव गणपती मंदिर, पलंग सब जेल चौक येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज पलंगाचे मानकरी गणेश पलंगे यांच्या चौकात तुळजाभवानीचे मंदिरामध्ये आरती आरती झाल्यानंतर येथून तुळजापूर आईचा पलंग नगर शहर कलेक्टर कचेरी रोड येथे शेलार यांच्या निवासस्थानी भाविक दर्शन घेऊन. उद्या हा पलंग शेलारांच्या येथे थांबल्यानंतर हा पलंग आई तुळजाभवानी मातेचे किल्ला भेट घेऊन हा पलंग भिंगार येथे जाणार पालखी व पलंगाचा इतिहास आहे. संध्याकाळी बारा वाजता या पंलंगाची आणि पालखीची भेट होती. पालखीची व पलंगाची भेट कधीच होत नाही. कुठेच होत नाही. फक्त भिंगार मध्येच मारुतीच्या मंदिरात होते.तिथून नंतर त्यांचे जे गाव वाटप झालेले आहेत त्या पद्धतीने पलंग एकादिशेने जातो व पालखी एका दिशेने जातो. पलंगाचा दरवर्षी यातली कुठलीही वस्तू जुनी नसती संपूर्ण पलंग नवीन बनण्यात येतो हा पलंग बनल्या नंतर आई जगदंबा माता पाच दिवस निद्रा घेती ह्या पालंगानंतर आई तुळजाभवानी पालंगाचा कुठल्याही वस्तू काढून न घेता याचा जुन्या पलंगाचा होम होतो. असा इतिहास आहे
    आई तुळजाभवानी मातेचा पलंग नालेगाव येथून सकाळी बारा वाजता आरती होऊन पलंगाचे मानकरी गणेश पलंगे यांच्या निवासस्थानी आई तुळजाभवानी मंदिरात भाविक भक्तांनी दर्शन घेतले व त्यानंतर शेलार यांच्या निवासस्थानी दुसऱ्या माळीला राहील तिसऱ्या माळेला भिंगार येथे पलंग पालखी भेट होईल. त्यानंतर या तुळजापूर येथे मंदिरामध्ये पलंगावर दसऱ्याला. देवस्थान येथे दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत आई तुळजाभवानी श्रमनिद्रा करते हा पलंग दरवर्षी नवीन बनवला जातो. असे तुळजापूर आईच्या पलंगाची पुरातन काळापासूनची ख्याती आहे. अशी माहिती
    यावेळी महाराष्ट्र वडार समाज संपर्कप्रमुख राजेंद्र नन्नवरे, किरण तागडकर वडार समाज तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी संप्रदाययावेळी जिल्हाध्यक्ष ,विश्वगामी पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष . साहेबराव यादवराव पाचारणे पाटील. अमोल अमोल खडके, सोमनाथ वाळके, रघुनाथ कोंथळे भगवान लगड, बाळू लोखंडे, दादा पवार ,मोहन आल्हाडे, भाऊ वाडेकर, भाविक भक्त आई तुळजाभवानी पलंग बरोबर उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे