ब्रेकिंगमहाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे सालाबाद प्रमाणे चैतन्य कानिफनाथ यात्रा दिनांक 19 मार्च रोजी सुरुवात होणार….
संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज पाथर्डी मढी अहिल्यानगर

0
1
4
7
2
7
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे सालाबाद प्रमाणे चैतन्य कानिफनाथ यात्रा दिनांक 19 मार्च रोजी सुरुवात होणार….
पाथर्डी. मढी (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी संपादक उमेश साठे .दिनांक 11 मार्च.चैतन्य कानिफनाथ यात्रे निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ देवस्थान संघ. व शिरसगाव तसेच पाचोरा वणी खेड येथील नाथपंथ गुरुवर्य प्रकाशजी बाबा व गुरुवर्य प्रमोदजी बाबा यांच्या सर्व शिष्यासह असताना सेवेसाठी क्षेत्र मढी तालुका पाथर्डी येथे दिनांक 18 मार्च रोजी बाबांचे आगमन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ व आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ॲक्टिव्ह मराठी न्यूज चे संपादक उमेश साठे व डॉक्टर सुनील यांनी केले अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.
0
1
4
7
2
7







