0
1
4
7
2
7

माझी वसुंधरा अभियान अंर्तगत सावंत विश्व तांदुळवाडी रोड बारामती या ठिकाणी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन स्पेसमध्ये बारामती नगरपरिषद उद्यान विभागाच्या वतीने मियावकी उद्यान निर्माण होत आहे यामध्ये विविध प्रकारची देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून ऑक्सिजन पॉईंट करण्यात आला आहे.
उद्यान व्यवस्थापक मिलिंद भिसे साहेंब यांनी आमच्या प्रतिनीधीस बोलताना म्हणाले आहे.
शहर विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती. ????????
0
1
4
7
2
7







