Breaking
सामाजिक

सौ.सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल शिर्डीत साईबाबा मंदिरात मा. उपनगराध्यक्ष नगरसेवक बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळाच्या वतीने साई भक्तांना पेढे लाडूचा प्रसाद वाटून आनंद उत्सव साजरा*

0 1 4 7 2 9

आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांची राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याबद्दल बारामती नगरीचे विद्यमान नगरसेवक मा, उपनगराध्यक्ष,बिरजू भैय्या मांढरे,व मित्र परिवाराकडून शिर्डी येथे साईबाबा मंदिर येथे साई भक्तांना लाडू वाटप करून साई मंदिर परिसरात आनंद उत्सव साजरा केला या वेळी शिर्डी गावचे मा. उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते पाटील. संदीप भाऊ सोनवणे. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा (गट) उपस्थितीत होते व पुढील वाटचालीस आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे