Breaking
ब्रेकिंगसामाजिक

अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका, मासिक बैठक बोरमलनाथ सोम जाई मंदीर येथे संपन्न ..

पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड

0 1 4 7 2 7

अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका, मासिक बैठक बोरमलनाथ सोम जाई मंदीर येथे संपन्न झाली

पुणे जिल्हा (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी प्रमोद शितोळे,

दौंड तालुका, बोरी पारधी येथे ग्राहक पंचायत दौंड तालुक्यातील पदाधिकारी आढाव बैठक आयोजित करण्यात आली, अँड, नानासाहेब साखरे, यांनी ग्राहक पंचायत मधील पदाधिकारी यांना दररोजच्या जीवनात होणारी फसवणूक कशी टाळावी, तक्रार निवारण करावी याबाबत माहिती दिली, दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांनी, गावातील शेतकरी बांधवांच्या शेतीकाम साठी बि, बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, बियाणे खरेदी ची,पावती जपून ठेवली पाहिजे,अशा, सूचना दिल्या, विविध खात्यातील शासकीय योजना ची, माहिती दिली, संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना, तहसीलदार साहेब यांच्या संपर्कात राहून विधवा महिलांसाठी फार्म भरण्यासाठी अभियान राबविण्यात येईल असे आश्वासन दिले, प्रहार दिव्याग कार्याध्यक्ष पुणे, यांना धनाजी संताजी पुरस्कार मिळाला त्याबद्दल सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, दादा जाधव यांनी केले, कार्यक्रमाचे, सुत्रसंचलन, श्री, राजेंद्र शेलार यांनी केले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे याचं सत्कार,कुषी प्रमुख, श्री, सोमनाथ सोडनवर पाटील यांनी केला मान्यवराचे,आभार, नितिन थोरात सचिव यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते, तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र शेलार, अँड नानासाहेब सागरे,, नितिन थोरात, सचिव, दादा जाधव कोषाध्यक्ष, सोमनाथ सोडनवर,सौ, ज्योती रायकर, श्रीमती मिनाक्षी शितोळे, उपाध्यक्ष दौंड तालुका,श्री, सिताराम शेळके, श्री, सुभाष दिवेकर,मा, श्री माणिक नेवसे बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे