आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
*कर्नल डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
जिल्हा प्रतिनिधी डॉ. देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी

0
1
4
7
2
7
दुःखद निधन
*कर्नल डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील (कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

, राहुरी (ॲक्टिव्ह मराठी). प्रशांत कुमार गुलाबराव पाटील कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे अल्पशा आजारामुळे दि २९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे निधन झाले. राहुरी तालुका प्रतिनिधी ॲक्टिव्ह मराठी न्यूज डॉ देवेंद्र शिंदे
*शोकसभा पुणे*
सकाळी ९:०० वाजता दि २९/१/२०२५ बुधवार
जुनी शताब्धी इमारत
कॉलेज ऑफ एग्रीकल्चर शिवाजीनगर पुणे ०५
*अंत्य विधी*
मूळ गावी कवठे एकंद
ता तासगांव जि सांगली महाराष्ट्र येथे बुधवार २९ जाने २०१५ रोजी दुपारी २ :३० वाजता होणार आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज.
0
1
4
7
2
7







