Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बीडमध्ये आराजकते सर्वपक्षीय सर्व जातीय एकवटले,

विभागीय उपसंपादिका संगीता खिलारी अँक्टिव्ह न्यूज अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

*बीडमध्ये आराजकते सर्वपक्षीय सर्व जातीय एकवटले,*

अहिल्यानगर प्रतिनिधी संगीता खिलारी* *दिनांक 29.12 2025* विरोधात सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणा नंतर राजा तारा जप माजले असल्याचे टिकाविरोधकांकडून सुरू झाली असून तीन आठवडे उलटून देखील संशयित आरोपी पोलिसांना मिळून येत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आरोपींना अटक आणि सूत्रदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यात जोर पकडत असून आज 28 तारखेला बीडमध्ये सर्व जातीय सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता. दिवंगत संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत भाजपचे आमदार सुरेश धस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली होती एका पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीचे मागणी. ॲट्रॉसिटी आणि पवनचक्कीवर गोंधळ असे सुमारे चार गुन्हे या आधीच केज पोलीस ठाण्यात दाखल आहेत सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा तात्कालीन केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे सुदर्शन घुले यांचा समावेश असून खंडणी प्रकरणात चाटे यांच्यासोबत वाल्मीक कराड हा देखील संशयक आरोपी आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे