Breaking
ब्रेकिंगराजकिय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटक सचिव पदी राहुल जाधव यांची नियुक्ती*

0 1 4 7 2 7

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटक सचिव पदी राहुल जाधव यांची नियुक्ती*
अहमदनगर .सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिव स्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे शिवस्वराज्य यात्रेचा अहमदनगर येथील कार्यक्रम नंदनवन लॉन येथे शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या संघटक सचिव पदी देहरे येथील श्री राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्ती माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब व खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे तसेच सामाजिक न्याय विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीतजी ससाने यांच्या उपस्थितीत देण्यात आली त्यावेळी माननीय अंकुश काकडे महबूब तांबोळी राष्ट्रवादीचे नेते दादा भाऊ कळमकर पाथर्डी विधानसभा संघटक सचिन खंडागळे उपस्थित होते त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच देहरे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे