दौंड येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा…
पुणे ग्रामीण जिल्हा उपसंपादक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज


दौंड येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा…
अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुक्याच्या वतीने 24 डिसेंबर २०२४ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्र मध्ये ग्राहक जगणं जागृती सप्ताह संपन्न झाला
पुणे जिल्हा ग्रामीण विभागीय उपसंपादक, प्रमोद शितोळे,मो,9096984142
कार्यक्रमाचे अध्यक्ष, समदेशक अधिकारी श्री जाधव, साहेब
उद्घाटक, श्री अँड, तुषार झेंडे पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा, प्रमुख उपस्थितीत, प्रमोद शितोळे, तालुका अध्यक्ष दौंड, बारामती, संघटक, खंडागळे, दौंड तालुका संघटक, भाऊसाहेब दरेकर, सचिव नितीन थोरात, चंद्रकांत लगड ऊर्जा प्रतिनिधी, भाऊसाहेब खताळ,सहकार विभाग, दादासाहेब जाधव कोषाध्यक्ष,सौ, वैशाली माने, उपाध्यक्ष, दौंड तालुका, सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदन प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले,
अँड, श्री तुषार झेंडे पाटील, अध्यक्ष पुणे जिल्हा, नानविज, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण पोलीस अधिकारी, नवीन पोलीस प्रशिक्षण केंद्र तील, पोलीस, यांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन जनजागृती पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा करीत आहोत, ग्राहक संरक्षण कायदे 2020 हा नवीन कायदा अमलात आला याबद्दल त्यांनी प्रत्येक विभागीय खातेवाईज सखोल अशी माहिती दिली, व ग्राहकांची फसवणूक कशी टाळावी व विविध क्षेत्रांमधील उदाहरणासहित चांगल्या प्रकारे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांनी केले, एकूण पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उपस्थितीत 500 पोलीस प्रशिक्षण उपस्थितीत होते अँक्टिव्ह मराठी न्यूज दौंड. पुणे .









