Breaking
ब्रेकिंगसामाजिक

मातंग समाजातील सुनील कांबळे हत्या प्रकरणात आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी वैभव तानाजी गीते व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने निवेदन सादर…

0 1 4 7 2 7

सांगोला.प्रतिनीधी.१३जुलै.. महूद तालुका .सांगोला जिल्हा सोलापूर येथील समाजिक कार्यकर्ते मातंग युवक ,सुनील कांबळे
वय 32 वर्ष यांची 12/जुलै रोजी
धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP विक्रांत गायकवाड यांना भेटुन
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व तपासातील सर्व माहिती घेण्यात आली आत्तापर्यंत समाधान कारक तपास सुरु आहे अधिक पुरावा व सखोल तपास करण्याबाबत संघटनेने विनंती केली.
तात्काळ घटनास्थळी वैभव जी गीते साहेब यांनी भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना, फिर्यादी साक्षीदारांना पोलीस संरक्षण, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई यासह एक ते 42 मुद्दयांचे निवेदन देण्यात आले. सर्व मुद्द्यांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन सांगोला मंगळवेढा DYSP उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिले.
यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे पश्चीम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख वैभव काटे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंकज काटे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक, युवा नेते ऍड. रोहीत एकमल्ली, संगोल्याचे नेते बाळासाहेब गडहीरे, आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आईवले,आशिष धांडोरे, सागर लांडगे, गणेश लोंढे,अजमेर शेख,
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे