नायगावची श्रेया प्रताप पवार GPAT परिक्षेत भारतातुन 482क्रमांकाने ऊत्तीर्ण*
नायगावची श्रेया प्रताप पवार GPAT परिक्षेत भारतातुन 482क्रमांकाने ऊत्तीर्ण*
नायगाव .नांदेड दि.१८ (प्रतिनिधी ) नांदेड येथील नायगावची श्रेया काल खुप आनंदी होती…कारणही तसेच होते…वडिलांचे छोटेसेच किराणामालाचे दुकान…भाऊ पुणे येथे ईजिनिअरिंग करतोय…श्रेयाची शिक्षणाची खुप ईच्छा…समाज सेवा फंड नागपूर ला अर्ज आला…मुलाखत झाली…शिष्यवृत्ती मंजूर झाली…आज बिफार्म होऊन पोष्ट ग्रॅजुएशन साठी आवश्यक GAPT च्या परिक्षेत हजारो मुले बघतात श्रेया 482वी आली…शासकीय महाविद्यालयात MFARM करण्याची ईच्छा…जिद्द असेल तर सांर काही शक्य आहे…हे सिद्ध केलय श्रेयाने…नावाप्रमाणेच श्रेय मिळवले…काल फोन करून समाज सेवा फंड नागपूर कडुन मदत मिळाल्याबद्दल धन्यवाद दिलेत…मनापासून अभिनंदन श्रेया…खुप शिक…मोठी हो….. *आपणही सदस्य होऊन या कार्यात सहभागी व्हा…संपर्क श्री.व्यंकटेश कुणावार अध्यक्ष विकास डुबेवार मुख्य सचिव व संचालक मंडळ समाज सेवा फंड नागपूर*. मराठवाडा विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे ॲक्टिव्ह मराठी न्यूज . नांदेड







