Breaking
ब्रेकिंगसामाजिक

ठाण्यात नवनिर्माण सेनेच्या वतीने चोर हंडी चे आयोजन…

0 1 4 7 2 7

ठाण्यात नवनिर्माण सेनेच्या वतीने चोर हंडी चे आयोजन…

ठाणे प्रतिनिधी : आनंद वाघमारे :- आज अष्टविनायक चौक ठाणे (पुर्व) या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चोर हंडीचे आयोजन करण्यात आले होते या वेळी मनसेचे अविनाश जाधव ( मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष) पुंडलिक घग (मनसे उप शहर सचिव) तसेच विकास मोरे ( मनसे कोपरी विभाग प्रमुख)हे उपस्थित होते यावेळी पाच थर लावलेल्या साईनाथ गोविंदा पथक व विघ्नहर्ता गोविंदा पथक यांना ट्प्री देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला पुरुष व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे