Breaking
ब्रेकिंगसामाजिक

अहमदनगर,(अहिल्यानगर), नवनागापूर ग्रामपंचायत मध्ये मोहिनीनगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था

0 1 4 7 2 7

अहमदनगर,(अहिल्यानगर), नवनागापूर ग्रामपंचायत मध्ये मोहिनीनगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था

प्रतिनिधी – अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी नवनागापूर मोहि
नी नगर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे. सदर रस्ता हा चिखलमय झाला
असल्याने या रस्त्यावरून जाताना नागरिक वयोवृद्ध महीला शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून नाईलाजाने चालावे लागते या विषयी या परिसरातील नागरिकांनी सरपंच उपसरपंच यांना या रस्त्यावरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तरी तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही कोणालाही घाबरत नाही प्रशासकीय अधिकारी आमचे काही वाकडे करू शकत नाही या निषेधार्थ मोहिनीनगर रहिवाशांनी अहिल्यानगर, अहमदनगर येथील अँक्टिव्ह मराठी न्युज या प्रसार माध्यमाच्या आधारे आपली व्यथा खासकरून महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पर्यन्त पोचवण्यासाठी मागणी केली आहे आपण आपल्या लाडक्या बहिणीच्या व्यथा समजून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे . प्रतिनिधी जॉन पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज एमआयडीसी नव नागपूर अहिल्यानगर, अ.नगर

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे