Breaking
ब्रेकिंग

पोलीस पाटील सचिन मोरे यांचा पोलीस दलातून सन्मान.

विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.पुणे.

0 1 4 7 2 7

*पोलीस पाटील सचिन मोरे यांचा पोलीस दलातून सन्मान*


बारामती (प्रतिनिधी): ७फेब्रुवारी २०२५ गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस पाटीलची असते. मुंबई ग्रामीण पोलिस कायद्याने त्यांच्यावर लादलेल्या विविध कर्तव्ये त्यांना पार पाडावी लागतात. गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करणे तसेच जनता व पोलिस यांच्यामधील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करीत आहेत. अशा कार्यक्षम पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. काटेवाडी ता. बारामती येथील पोलीस पाटील सचिन सुरेश मोरे यांना पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असताना सचोटीने उत्कृष्टरित्या कामकाज केल्याबद्दल तसेच पोलीस व जनता यांच्यात समन्वय साधून महत्त्वाची भूमिका ठेवुन त्यांनी केलेल्या प्रशंसनिय कर्तव्य बदल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते पोलीस पाटील सचिन मोरे यांना
प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे