Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

राहुरी नगर परिषदेचा दिव्यांगाचा 5% निधी मिळण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र जमा करावी मधुकर घाडगे.

0 1 4 7 2 7

राहुरी नगर परिषदेचा दिव्यांगाचा 5% निधी मिळण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र जमा करावी मधुकर घाडगे.

राहुरी प्रतिनिधी – राहुरी नगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना कळवीन्यात येते कि प्रत्येक वर्षी वाटप होणारा दिव्यांगांचा ५% निधी याही वर्षी वाटप होणार आहे तरी ज्या दिव्यांग बांधवांनी आपली कागदपत्रे नगरपालिकेत जमा केली नाही त्यांनी 31 ऑगस्ट चा अगोदर आपली ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र युनिक आयडी कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्र राहुरी नगरपालिकेत आवक जावक विभागात तत्काळ जमा करावी . असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समान संधी समान हक्क 2016 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाच टक्के निधी हा दिव्यांगावर खर्च करणे बंधनकारक आहे राहुरी नगरपालिका प्रत्येक वर्षी 5%निधी दिव्यांगांना वैयक्तिक लाभ दिला जातो. याही वर्षी सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी चे तालुकाध्यक्ष योगेश लबडे शहराध्यक्ष जुबेर मुसानी ग्रंथपाल आप्पासाहेब तनपुरे यांनी केले. प्रतिनिधी दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे