राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज सभागृह माजलगाव येथे आज स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि भारतीय संस्कृती,परंपरेची जगाला ओळख करून देनारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा विभागीय उपसंचालक किसन पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज. बीड

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज सभागृह माजलगाव येथे
आज स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि भारतीय संस्कृती,परंपरेची जगाला ओळख करून देनारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
(ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी किशन बी पवार. बीड जिल्हा विभागीय उपसंचालक . माजलगाव.दिनांक.12.01.2025. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज सभागृह माजलगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी युवा प्रदेश उपाध्यक्ष अॅंड गणेश जी गवळी, जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, कृषी उ बाजार समिती सचिव हारीभाऊ सवने,जिल्हा सचिव अॉड दत्ता जाधव, सुनील भैय्या शिंदे, दिलीप बप्पा सोनवणे, कार्याध्यक्ष राधाकीसन भाळशेंकर , तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे,भगवान सोनवणे साहेब, बालासाहेब सोनवणे सर, ज्ञानोबा शिंदे साहेब , पद्माकर कांबळे, अशोक कांबळे, योगेश भैय्या शिंदे, वसंत वाघमारे,संतोष जाधव, सचीन वाघमारे ,बबनराव पोहेकर , संतोष पोहेकर, नामदेव पोहेकर, मयुर वाघमारे,संतोष खंडागळे, अविनाश त्रिमुखे,पवन खंडागळे इ उपस्थितीत या महापुरुषांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. अँक्टिव्ह मराठी न्यूज. बीड.







