ब्रेकिंग
अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाने पुणे मध्ये यंदा माणसाची प्रथमच दहीहंडी फोडली. बारामती शहर प्रतिनिधी दि.२8 : आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाला मिळाला पुणे मंध्ये मानाच्या दहीहांडी फोडण्याचा मान. तक्षशिला प्रतिष्ठान अश्विनी आप्पा भंडारे यांची दहीहांडी फोडुन मंडळाने 10 वर्षाची परंपरा आजपरेंत टिकवली आहे आणाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय वस्ताद भोसले व सर्व गोविंदांनी विषेश परिश्रम घेतले बारामती विभागीय संपादक:-केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.
0
1
4
7
2
7
अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाने पुणे मध्ये यंदा माणसाची प्रथमच दहीहंडी फोडली.
बारामती शहर प्रतिनिधी दि.२8 : आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाला मिळाला पुणे मंध्ये मानाच्या दहीहांडी फोडण्याचा मान.
तक्षशिला प्रतिष्ठान अश्विनी आप्पा भंडारे यांची दहीहांडी फोडुन मंडळाने 10 वर्षाची परंपरा आजपरेंत टिकवली आहे आणाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय वस्ताद भोसले व सर्व गोविंदांनी विषेश परिश्रम घेतले
बारामती विभागीय संपादक:-केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.
0
1
4
7
2
7







