रवि कुंटे यांची हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती, पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रशिस्तीपत्र देऊन केले सन्मानित.
हिंगोली प्रतिनिधी: श्रीकांत बाराहाते .दि.२० सप्टेंबर.
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्या अंतर्गत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी व आदर्श पत्रकार म्हणून रवि कुंटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिशय कमी वेळेमध्ये महाराष्ट्रभर असलेली पत्रकारांची टीम ऍक्टिव्ह व मोटिवेट करून अनेक जबाबदाऱ्या सांभाळत चॅनल विषयी अगदी कमी वेळेत हाताळून उत्कृष्ट पणे पार पाडल्या याच कामाची पावती म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जो मान सन्मान प्रदान करण्यात आला, त्याचा स्वीकार करून चॅनलचे मुख्य संपादक राहुल कुदनर सर व संपादक मंडळ,सिने अभिनेते मा. महेशदादा देवकाते सर, सिने अभिनेत्री सायली पाटील, महाराष्ट्र शासन गृह मंत्रालय सचिव महादेव सातपुते सर, पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट सहा कर्तव्यदक्ष अधिकारी ऋषिकेश व्यवहारे सर, महाराष्ट्र मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर सर,संजय घोगरे सर आदर्श ग्रामसेवक,पुणे जिल्हा टीम व मार्गदर्शक गोपाल बांद सर वरील सर्व मान्यवर व पुणे जिल्हा टीम यांच्या वतीने रवि मिलिंद कुंटे यांना आथोरिटी लेटर, नियुक्त पत्र, पत्रकारीता प्रशिक्षण प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







