0
1
4
7
2
7
Aimim गंगाखेड विधानसभा अध्यक्ष. प्रा. शेख हबीब यांचा उमेदवारी अर्ज दाखल…
गंगाखेड (प्रतिनिधी) दिनांक ३० काल दिनांक 29/10/24
रोजी Aimim पक्ष्याचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. शेख हबीब सर यांनी सकाळी 11:30 वाजता गंगाखेड तहसील मध्ये आपल्या Aimim पक्षाच्या कार्यकर्ते सोबत घेऊन असपला . गंगाखेड विधानसभा चे उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला..
यावेळी समाजाची ज्येष्ठ प्रा.. शेख हबीब सर.. गंगाखेड. तालुका अध्यक्ष वाहज भाई. शेख अझहर भाई.. सय्यद मुक्तार. हबीब बागवान. मो. आखिल भाई.. रोफ लाला. सय्यद इम्रान. अनेक पधादिकारी उपस्तित होते. प्रतिनिधी शेख यासीन शेख इब्राहिम. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. गंगाखेड.
0
1
4
7
2
7







