Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राज्यभर नवीन चक्रवादळाचे सावट,* या भागात पाऊस पडणार,

0 1 4 7 2 7

राज्यभर नवीन चक्रवादळाचे सावट,* या भागात पाऊस पडणार,*

अहिल्यानगर (प्रतिनिधी) संगीता खिलारी दिनांक 3 डिसेंबर.*हवामान खात्याचा अंदाज* सध्या सम्पूर्ण देशात फेंगल चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. हे चक्रीवादळ देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागातील कराईकल आणि महाबलीपुरम येथे पाहायला मिळाला
मोठी बातमी! राज्यावर *नवीन चक्रीवादळाचे सावट, ‘या’ भागात पाऊस पडणार, *हवामान खात्याचा अंदाज*
सध्या सम्पूर्ण देशात फेंगल चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. हे चक्रीवादळ देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागातील कराईकल आणि महाबलीपुरम येथे पाहायला मिळाला.
सध्या सम्पूर्ण देशात फेंगल चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. हे चक्रीवादळ देशातील अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागातील कराईकल आणि महाबलीपुरम येथे पाहायला मिळाला.हे वादळ नुकतेच या भागाला धडकले आहे. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागात चक्रीवादळामुळे अति मुसळधार पाऊस होत आहे. या चक्रीवादळाचा अद्याप पर्यंत महाराष्ट्राला कोणताच फटका बसलेला नाही. पण आगामी काळात याचा महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे.हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे याचा प्रभाव सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पाहायला मिळणार आहे. राज्यातील काही भागात या वादळाच्या प्रभावामुळे पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अ.नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे