ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पुष्पा जाधव यांचे दुःखद निधन.

0
1
4
7
2
7
निधन वार्ता
पुष्पा जाधव यांचे दुःखत निधन
कानगाव (प्रतिनिधी) दिपाली दिवेकर. दिनांक 3 डिसेंबर
कानगांव येथील पुष्पा विश्वनाथ जाधव वय 60 यांचे दुःखत निधन झाल त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी,पुतणे,भाऊ,बहीण, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे कानगांवच्या माजी सरपंच ज्योती विजय जाधव यांच्या त्या सासु होत्या. अँक्टिव्ह मराठी न्यूज.
0
1
4
7
2
7







