Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

परभणी चौक येथे डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न..

प्रतिनिधी किसन पावर अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव.

0 1 4 7 2 7

परभणी चौक येथे डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न..

माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) दि.23.04.2025. माजलगाव (प्रतिनिधी) किसन पवार .माजलगाव परभणी चौकातील महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम च्या समोर एका इसमाने एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ची घटना घडली असून जखमी केले असून शहरातील खाजगी रुग्णालय संजीवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महादेव गायकवाड यांची हत्या ताजी असताना ही घटना घडली आहे अधिक माहिती अशी की माजलगाव परभणी चौकामध्ये महिंद्रा शोरूम कडे दोन व्यक्ती मध्ये कुरबुर सुरू होती ही कुरबुर वाढवून आलेल्या रागातून सदरील इसमाने उत्तम बाबासाहेब विग्ने राहणार लवूळ यांच्या डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला सदरील ईसम हा पसार झाला असून जखमी उत्तम विघ्ने वर शहरातील खाजगी रुग्णालय संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. माजलगाव मध्ये कायद्याचा धाक हा पूर्ण त संपला असून गेल्या पाच दिवसात दोन खुणाच्या घटना ताज्या असताना आज या घटनेने पुन्हा एकदा माजलगाव शहर हादरले आहे.   जिवंत मारले अशी अफवा पसरली होती परंतु तसे झाले नाही दगड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये उत्तम बाबासाहेब विघ्ने यांना सात टाके पडले आहेत डाव्या बाजूला जखम झाली आहे डॉक्टरांना विचारले असता उत्तम बाबा साहेब विग्ने हा लवकरच बरा होईल असं खाजगी रुग्णालय संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव हे करीत आहेत. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे