Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक

देहरे गावच्या सरपंच पदी सौ. श्रीमती कल्याणी धनवटे यांची निवड…

तालुका प्रतिनिधी राहुल जाधव अँक्टिव्ह मराठी न्यूज.देहरे.अहिल्यानगर.

0 1 4 7 2 7

देहरे गावच्या सरपंच पदी सौ. श्रीमती कल्याणी धनवटे यांची निवड…

देहरे तालुका प्रतिनिधी. दीपक जाधव दि.११ मार्च अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजले जाणाऱ्या देहरे गावच्या सरपंच पदी सौ.श्रीमती कल्याणी मेघनाथ धनवटे यांची बिनविरोध निवड करण्यात.
देहरे गावची सरपंच श्रीमती नंदाताई काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदावर श्रीमती कल्याणी ताई मेघनाथ धनवटे यांचे एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल देहरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी गावातील सर्व मान्यवर श्री संजय शिंदे विठ्ठल पठारे रमेश काळे अर्जुन काळे बाबासाहेब गायकवाड भाऊसाहेब काळे चांगदेव लांडगे मेघनाथ धनवटे इत्यादी उपस्थित होते आली. ॲक्टिव्ह मराठी न्यूज देहरे. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे