Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती ते नारायणपुर पायी दिंडी पालखीचे स्वागत.

0 1 4 7 2 7

बारामती ते नारायणपुर पायी दिंडी पालखीचे स्वागत*

बारामती प्रतिनिधी:दि १० डिसेंबर २०२४ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। या नामाचा गजर करत
बारामती ते श्री क्षेत्र नारायणपुर भव्य पायीदिंडी सोहळा नारायणपुरकडे रवाना
भारत देशामध्ये दत्तचारधाम निर्मीती करणारे
विश्वचैतन्य प. पु. श्री श्री श्री नारायण (अण्णा)महाराज ह्यांच्या कृपा आशिर्वादाने
श्री पोपट महाराज टेंबे स्वामी यांच्या अधिपत्या खाली
सालाबाद प्रमाणे दत्त जयंती निमित्त पायीदिंडी सोहळा या वर्षी हजारोंच्या संख्येने बारामतीतुन प्रस्थान झाली.
दिंडीची मिरवणुक मुख्य बाजार पेठेतुन बारामती , खंडोबानगर चौकामध्ये या पालखीचे स्वागत करण्यात आले.जय लहुजी फ्रेंन्ड सर्कल सर्व व धर्म समभाव समितीच्या वतिने पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या व दिंडीमध्ये सहभागी झालेल्या दत्तसेवकरी यांना ५ दिवसाचा पायी प्रवास सुखरुप पुर्ण होवो. १४/१२/२०२४ रोजी नारायणपुर मध्ये दत्तजन्म सोहळा पाहण्याचा आनंद मिळो. व तसेच दत्त जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व धर्म समभाव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक भैय्या जोजारे. फ्रिडम पॉवर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य. बारामती तालुका अध्यक्ष केदार (भाऊ ) पाटोळे. भवानीनगरचे सागर (भाऊ ) सोनवणे व मित्र परिवार. रोहित भोसले. राहुल खिलारे. सनि दळवी, आझाद इंगळे, गणेश इंगळे, सोहम पाटोळे, संतोष इंगळे, विकास अवघडे, शनिराज अवघडे, स्वप्निल खंडाळे, साईनाथ पाटोळे. व इतर मान्यवर उपस्थित होते.बारामती प्रतिनिधी सुयश बगाडे विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे