Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राहुरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेले महादेव मंदिर राहुरी शहरापासून दहा ते बारा किलोमीटरवर अंतरावर दक्षिण दिशेला उंच टेकडीवरती नगर मनमाड हायवे पासून अर्धा किलोमीटर अंतरावर निसर्ग अशा रम्य ठिकाणी फॉरेस्ट आणि विद्यापीठाच्या जागेमध्ये मुच्छेश्वर महादेवाचे मंदिर असून हे मंदिर खूप जुने आहे मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धाराचे काम झाले असून या ठिकाणी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून सुंदर अशा प्रकारची झाडे लावण्यात आले आहे विद्युत रोषणाई ही करण्यात आली असून अँक्टिव्ह मराठी न्यूज. तर्फे मंदिराला सदिच्छा भेट .

0 1 4 7 2 7

राहुरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेले महादेव मंदिर

राहुरी तालुका (प्रतिनिधी) डॉ देवेंद्र शिंदे दिनांक 13 डिसेंबर  सविस्तर माहिती अशी राहुरी शहरापासून दहा ते बारा किलोमीटरवर अंतरावर दक्षिण दिशेला उंच टेकडीवरती नगर मनमाड हायवे पासून अर्धा किलोमीटर अंतरावर निसर्ग अशा रम्य ठिकाणी फॉरेस्ट आणि विद्यापीठाच्या जागेमध्ये मुच्छेश्वर महादेवाचे मंदिर असून हे मंदिर खूप जुने आहे मंदिराचा या ठिकाणी जीर्णोद्धाराचे काम झाले असून या ठिकाणी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून सुंदर अशा प्रकारची झाडे लावण्यात आले आहे विद्युत रोषणाई ही करण्यात आली असून अँक्टिव्ह मराठी न्यूज चैनल तर्फे मंदिराला सदिच्छा भेट दिली आणि मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली मंदिराचे पुजारी सर्वेसर्वा श्री जालिंदर भाऊ आडसुरे त्यांनी आपल्याला मंदिराची सर्व माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितले आणि मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचं खूप मोलाचा वाटा असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अजूनही त्यांना खूप अशा सुशोभीकरणाचे काम करावयाचे आहे आणि त्यासाठी त्यांनी रस्ता आणि पथदिवे यासाठी भक्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे