उरण विधान सभेचे शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडदार उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्या प्रचार दौर्याला करंजा गावात उस्पुर्त प्रतिसाद

उरण विधान सभेचे शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडदार उमेदवार प्रितम म्हात्रे
यांच्या प्रचार दौर्याला करंजा गावात उस्पुर्त प्रतिसाद


रायगड (प्रतिनिधी)दि.१५ नोव्हेंबर .सौ ममता प्रितम म्हात्रे यांनी करंजा गावातील महिलांच्या समस्या घतल्या जाणून
रायगड जिल्ह्यातील १९० उरण विधान सभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे
यांची प्रचार दौरा रॅली करंजा गाव कासवला पाडा कोंढरी पाडा गावातून काढण्यात आली होती
हा दौरा सौ ममता प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आला होता या दौर्यात स्वर्गीय रमेश कांनुजी डाऊर सामाजिक प्रतिष्ठांचे संस्थापक तथा अध्यक्ष सचिन रमेश डाऊर अॅड सागर कडू प्रदिप कोळी सागर डाऊर शेकाप जेष्ठ नेते सिताराम नाखवाकु़दनभोईर
सागर डाऊर शेकाप कार्यकर्त्या कमलाताई म्हात्रे देवयानी कोळी करंजा कासवला कोंढरी पाड्यातील महिला मोठ्या संखेने सामील झाल्या होत्या या प्रसंगी सौ ममता म्हात्रे यांनी घरों घरी जावून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्रितम म्हात्रे निवडुन आल्यावर सोडवीण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन ही दिले. विभागीय संपादक रमेश थळी ॲक्टिव्ह मराठी न्यूज.उरण.रायगड.







