बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मण रावजी ढोबळे व प्रदेश अध्यक्षा कन्या अँड. सौ.कोमलताई साळुंखे. ढोबळे यांचा नगर दौरा,
संपादक उमेश साठे सह प्रतिनिधी संतोष साळवे अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मण रावजी ढोबळे व त्यांच्या कन्या अँड कोमल ताई साळुंखे. ढोबळे यांचा नगर दौरा,

अहिल्यानगर : (अँक्टिव्ह मराठी) संपादक उमेश साठे सह प्रतिनिधी संतोष साळवे. दिनांक 6 एप्रिल.
.बहुजन रयत परिषदेचे सर्वसामान्य सदस्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोवळे साहेब व प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कोमल ताई साळुंके ढोबळे या ठिकाणी सकल मातंग समाज महामोर्चा दिनांक 20 मे 2025 रोजी होणारे आयोजन संदर्भात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहे तरी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य ना.म. साठे सर प्रदेश उपाध्यक्ष बहुजन रयत परिषद यांनी केले आहे. ठिकाण 10 एप्रिल 2025 वार गुरुवार वेळ दुपारी एक वाजता स्थळ : रहमत सुलेमान हॉल महानगरपालिका शाळा क्रमांक 13 च्या समोर सर्जेपुरा चौक अहिल्यानगर. बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आली. प्रतिनिधी संतोष साळवे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर







