Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी बसस्थानकात कचर्याचा ढीग राहुरी नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…

उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी ॲक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

राहुरी बसस्थानकात कचर्याचा ढीग राहुरी नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. नागरिकांच्या जीवितास आरोग्याला धोका…

अँक्टीव्ह मराठी न्युज. उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी .
राहुरी तालुक्यातील राहुरी शहर येथील बस स्थानक येथे कचर्याचा ढीग झाला असून नागरिकांना ह्या घाणेरड्या वास सहन करावा लागतो.आजच्या या खराब वातावरणात चिकन गुणिया, मलेरिया, डेंग्यू अश्या भयंकर आजाराने डोके वर काढले असता राहुरी बस स्थानक येथे कचर्याचा ढीग झाला आहे.बस स्थानक येथे येणारे जाणारे प्रवासी, शाळकरी विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी राहूरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांच दुर्लक्ष होत आहे.जर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे, शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याला सर्वस्वी जबाबदार राहुरी नगरपालिका असेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.तरी लवकरात लवकर राहुरी नगरपालिकेनी या बातमीची दखल घेऊन स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी अँक्टीव्ह मराठी न्युज उत्तर विभागीय संपादक दत्तात्रय जोगदंड यांनी केली आहे.यावेळी अँक्टीव्ह मराठी न्युज उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी, दिनेश गायकवाड, देवेंद्र शिंदे, सचिन कदम,दिपक गुलदगड, चंद्रशेखर दिघे, प्रविण जाधव हे प्रवासी त्यावेळी उपलब्ध होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे