Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अहिल्यानगर आम आदमी पार्टीच्या वतीने स्मार्ट वीज मीटर संदर्भात निवेदन .

विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी अँक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

अहिल्यानगर आम आदमी पार्टीच्या वतीने स्मार्ट वीज मीटर संदर्भात निवेदन .

आम आदमी पार्टी ????अहिल्यानगरच्या वतीने स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या विरोधात निवेदन. देण्यात आले.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) दिनांक 1 जानेवारी 2025 अहिल्यादेवीनगर महावितरण कंपनीच्या मा. अधीक्षक अभियंता यांस निवेदन सादर केले गेले . अहिल्यानगर प्रतिनिधी: संगीता खिलारी ???? या प्रसंगी श्री. गौतम कुलकर्णी यांनी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केले.तसेच या वेळी आम आदमी पार्टी???? अहिल्यादेवीनगर चे शहर अध्यक्ष मेजर भरत खाकाळ साहेब, महिला शहर अध्यक्षा ऍड. विद्या शिंदे मॅडम, लोंढे साहेब, जाधव सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते ???? या प्रसंगाची काही क्षणचित्रे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर .
लढेंगे जितेंगे वंदे मातरम

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे