Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

दिशा ज्योत फाउंडेशन मुंबईच्या मागासवर्गीय समाजातील वस्त्यांमध्ये महिला मंडळ स्थापन करुन कौतुकास्पद काम करते…

दिशा ज्योत फाउंडेशन मानखुर्द, मुंबई.

0 1 4 7 2 7

दिशा ज्योत फाउंडेशन मुंबईच्या मागासवर्गीय समाजातील वस्त्यांमध्ये महिला मंडळ स्थापन करुन सक्षक्तीकरणाचे कौतुकास्पद काम करते…

दिशा ज्योत फाउंडेशन वतीने दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी .

मातंग, बौद्ध व पारधी ह्या समाजातील वस्ती मध्ये महिलांनाही एकत्रित करुन २०२५ च्या संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक विषयांची रूपरेषा ठरवून कामाची सुरवात केली.
मुंबई मानखुर्द येथील दिशा ज्योत फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद…
मानखुर्द येथील दिशा ज्योत फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मदतीचा हात…
गोरगरिबांची
दिशा ज्योत फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा कुमारी ज्योती साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ही संस्था गेले नऊ वर्षापासून गोरगरीब जनतेला मदतीचा हात देते . गोरगरिबांची सेवा करण्याचे काम करत आहे. मानखुर्द वस्ती मधील कुपोषित माता बालके व किशोरी वर्गाच्या मुलींना दररोजचे दोन वेळेचे पौष्टिक, स्वादिष्ट गरम जेवण आम्ही वितरित करतो. हे जेवण मार खुर्द मानखुर्द विभागातील दिशा ज्योत फाउंडेशनच्या सामुदायिक अभ्यासिका केंद्राच्या मध्ये दिले जाते. यामुळे मुंबईतील बाल मजुरांची संख्या कमी होताना दिसत आहे. तिच्या ज्योत फाउंडेशन अन्न, शिक्षण, आरोग्य , रोजगार ,प्रशिक्षण आधी सुविधा मोफत देते. अशी माहिती अध्यक्ष ज्योती साठे यापुढे म्हणाले की आम्ही शिक्षण, अन्न ,पोषक आहार, महिलांना सक्षमीकरण, तृतीयपंथीय यांची सेवा, दिव्यांगांची सेवा, युथ संघटन, कौशल्य, या विषयावर आमची दिशा ज्योत फाउंडेशन संस्था 365 दिवस कार्य करतेच असे यावेळी संस्थेचे अध्यक्षा ज्योती साठे यांनी सांगितले. अँक्टिव्ह मराठी न्यूज. मानखुर्द. मुंबई.

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे