महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राहुरी शहरांमध्ये स्मारक उभारण्यात आले.
डॉ. देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी अहिल्यानगर

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राहुरी शहरांमध्ये स्मारक उभारण्यात आले.
अहिल्यानगर (ॲक्टिव्ह मराठी) जिल्हा प्रतिनिधी. डॉ. देवेंद्र शिंदे 11 4 2025 रोजी आज जयंती निमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना राहुरी तालुका सावता माळी युवक संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आणि राहुरी तालुक्याचे माजी आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांनी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. महात्मा फुलें व सावित्रीबाई फुले राहुरी शहरांमध्ये स्मारक उभारण्यात त्यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले. असून आज त्यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी राहुरी शहरातील सर्व सावता माळी युवक संघ. राजवाडा मित्र मंडळ व इतर सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी. अहिल्यानगर.







