0
1
4
7
2
7
पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सत्कार.
उत्तम जनसंपर्क आणि व्यवस्थापन कौशल्य असलेल्या सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
शर्मा यांनी यापूर्वी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. शर्मा यांनी अहमदनगर मध्ये पोलीस आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
0
1
4
7
2
7







