Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुक्याच्या वतीने व विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यांच्यावतीने बारामती येथे कार्यक्रम संपन्न….

पश्चिम विभागीय सहसंचालक प्रतिनिधी प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती पुणे

0 1 4 7 2 7

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुक्याच्या वतीने व विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यांच्यावतीने बारामती येथे कार्यक्रम संपन्न….

बारामती येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पुणे जिल्हा तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार आणि सायबर क्राईम याविषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले.तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी रस्ते सुरक्षा अपघात याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळेस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा ओंमासे यांनी वाहन सुरक्षा बाबत प्रतिज्ञा घेतली.
सदर कार्यक्रमास दिलावर तांबोळी,सदस्य पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण,पुणे, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डाॅ.एस. बी.लांडे, डाॅ. राजवीर शास्त्री , अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप , संघटक सतीश खंडाळे. सहसचिव युवराज इंदलकर, नानासाहेब तावरे,बाबासाहेब शिंदे.चेतन मोहिते, सचिन चौधर आदि सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोर्णिमा विद्या,
आभार प्रदर्शन शिवेंद्र जगदाळे व सत्कार समारंभ प्रा. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिनिधी, पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे,मो,9096984142 अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती पुणे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे