Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जागृती मेळावा संपन्न..

पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. पुणे.

0 1 4 7 2 7

अखिल भारतीय ग्राहक पंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जागृती मेळावा संपन्न..

(ॲक्टिव मराठी )इंदापूर 18 जानेवारी (प्रतिनिधी) पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे..अखील भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका व आरोग्य सेविका यांना पुणे जिल्हा अध्यक्ष मा. अँड. तुषार झेंडे, सहसंघटक मा. दिलावर तांबोळी, जिल्हा कृषी विभाग प्रमुख मा. किशोर भोईटे यांच्या उपस्थितीत ग्राहक जागृती मेळाव्याचे आयोजन आज दिनांक १७ जानेवारी रोजी पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, संघटक सचिन रणसिंग, सचिव शत्रृघ्न घाडगे, कार्यकारणी सदस्य दादासाहेब भोंगळे, बाबुराव पोंदकुले, अनिल मारकड,सरोजित विश्वास, विजय भोसले,पुनम गुप्ते,नजिया सय्यद यासह आशा सेविका व आरोग्य सेविका उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ ईशा ताटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . अँक्टिव्ह मराठी न्यूज.
प्रतिनिधी, पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे,मो,9096984142

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे