Breaking
सामाजिक

0 1 4 7 2 9

युवा ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हाअध्यक्ष महेश भोसले दिशाशक्ती मीडिया समूहाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

राहुरी दि. 9 जून (प्रतिनिधी ) दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य स्तरीय पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील अण्णासाहेब शिंदे सभागृहात हा सोहळा नुकताच सम्पन्न झाला. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष महेश भोसले यांना दिशाशक्ती मीडिया समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी पै. रावसाहेब (नाना) खेवरे जिल्हाध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.) शरद बाचकर प.महा. अध्यक्ष रासप, डॉ.अण्णासाहेब बाचकर माजी उपसभापती कृ.उ.बा.स., राहुरी, श्री. विजयराव तमनर जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना, गोरक्षनाथ शेटे सुरक्षा अधिकारी, रामदास बाचकर संचालक कृ.उ.बा.स., राहुरी, दिव्यांग प्रहार जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, मा.सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सचिन कोळपे, उमेश बाचकर, श्री.बाळकृष्ण कोकाटे मुख्य संपादक दिशाशक्ती मिडिया समूह, रमेश खेमनर कार्यकारी संपादक दिशाशक्ती मिडिया,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघांचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, आर. आर. जाधव,राजेंद्र म्हसे, राजेंद्र पवार, शरद पाचारणे, मनोज साळवे, नाना जोशी,देशस्तंभ न्यूजचे सत्यवान नवगिरे, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, निलेश ठोंबरे,त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे