Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

केडगाव ता.दौंड चंदुकाका सराफ यांच्याकडुन हळदी कुंकूचे औचित्य साधून पर्यावरण पूरक एक रोप महिलांना वाण म्हणून देण्यात आले आगळा वेगळा उपक्रम.

विभागीय संपादिका दिपाली दिवेकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज.केडगाव.दोंड.

0 1 4 7 2 7

केडगाव ता.दौंड चंदुकाका सराफ यांच्याकडुन हळदी कुंकूचे औचित्य साधून पर्यावरण पूरक एक रोप महिलांना वाण म्हणून देण्यात आले आगळा वेगळा उपक्रम

दौंड केडगाव दिनांक २३ जानेवारी (प्रतिनिधी) दिपाली दिवेकर विभागीय संपादिका केडगाव ता.दौंड दिनांक 21/01/25 मकर संक्रातीच्या शुभ दिना प्रित्यर्थ मे चंदुकाका सराफ आणि कंपनी केडगाव, श्रीगोंदा, दौड-२ शाखेतर्फे हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. केडगाव मधील सर्व महीलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. आणि चंदुकाका सराफ यांच्या कडून सवलतीचे कूपन देऊन तसेच, पर्यावरण पूरक एक रोप देत महिलांचा वाण देऊन सन्मानित केले .

केडगाव मधील सर्व महिलांचा चंदूकाका सराफ आणी कंपनी तसेच, सर्व स्टाफ तर्फे आभार व्यक्त केले. ॲक्टिव मराठी न्यूज केडगाव. दौंड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे