Breaking
ब्रेकिंग

कोंडवा येथे माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध योजना राबविना….

प्रतिनिधी कीर्ती लोंढे अक्टिव्ह मराठी न्यूज. पुणे

0 1 4 7 2 7

कोंडवा येथे माननीय आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध योजना प्रभागातील नागरिकांसाठी राबविना….

महाराष्ट्र शासनाच्या विविध अनुदान /कर्ज योजना !
आपले लोकप्रिय मा .योगेश अण्णा टिळेकर ( विधान परिषद आमदार ) यांच्या संकल्पनेतून ,व श्री चेतन टिळेकर (भाजप संघटक ), श्री यशराज टिळेकर (युवा सामाजिक नेता )यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासना मार्फत बारा बलुतेदारा मधील, विविध जाती धर्मातील , खुला प्रवर्ग,इतर मागासवर्गीय समाजातील लोकांकरिता (अपंग व महिलांकरिता ) विविध उद्योग , व्यवसायास कर्ज /अनुदान ,शैक्षणिक कर्ज ,मोफत व्यावसायिक प्रशिक्षण, मोफत स्पर्धा पूर्व परीक्षा प्रशिक्षण असे विविध प्रकल्प राबवले जातात.                                             या योजना आपल्या प्रभागातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ गरजू व होतकरू लोकांना मिळवून देऊन त्यांचा शैक्षणिक ,आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी .म्हणून या सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शन ,दिनांक २६ जानेवारी २०२५”रोजी  भारत गणतंत्र दिवस ” चे औचित्य साधून या सर्व योजनांची माहिती प्रचार व प्रसार सप्ताह सुरू करण्यात आला आहे. तरी गरजू होतकरू युवक युवती व अपंग व महिलांनी अधिक माहिती करिता ________________             मा. योगेश अण्णा टिळेकर ( विधान परिषद आमदार ) जनसंपर्क कार्यालय कोंढवा बु.पुणे  ४११०४८ येथे संपर्क साधावा.                         . मा. चेतन टिळेकर ९५४५८२७८७८,  (भाजप संघटक)  , श्री. यशराज योगेश अण्णा टिळेकर (युवा सामाजिक नेता  ९९२२८१३८१३                                         श्री .राजेंद्र इंगळे (सामाजिक समता दूत )७७६७८६१६६६

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे