गुन्हेगारीब्रेकिंगराजकिय
मोठी ब्रेकिंग! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती :’ पुण्यात सीआयडी समोर हजर,
विभागीय उपसंपादिका संगीता खिलारी अँक्टिव्ह मराठी न्यूज.क्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर

0
1
4
7
2
7
*मोठी ब्रेकिंग! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती :’ पुण्यात सीआयडी समोर हजर,*
*अहिल्यानगर (प्रतिनिधी) संगीता खिलारी*: दिनांक 31 डिसेंबर .

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत.त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ॲक्टिव मराठी न्यूज. अहिल्यानगर
0
1
4
7
2
7







