Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवराज (सुरेश) हनुमंत सोलनकर यांना मानाचा वनस्पती शास्त्र क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर*

जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती

0 1 4 7 2 7

संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवराज (सुरेश) हनुमंत सोलनकर यांना मानाचा वनस्पती शास्त्र क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर*

बारामती प्रतिनिधी,:-१३ एप्रिल २०२५ संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र भुषण २०२४ मानाचा वनस्पती शास्त्र क्षेत्रातील माननीय श्री. शिवराज (सुरेश) हनुमंत सोलनकर (डायरेक्टर. साईज्ञा ग्रुप ऑफ बिझनेसेस) यांची महाराष्ट्र भूषण २०२४ पुरस्कारासाठी निवड करण्यात आले. कोल्हापुरी फेटा, सन्मान चिन्ह, गौरव पत्र, शाल, कार्यगौरव विशेषांक हे प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. सोलनकर यांना पुरस्कार जाहीर होताच समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे