Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती पुणे

0 1 4 7 2 7

बारामती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

बारामती प्रतिनिधी: १४ एप्रिल २०२५*सामाजिक समतेचा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक कसबा,बारामती येथे मातंग समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय भोसले, विक्रम लांडगे, ॲड. सोमनाथ भाईजी पाटोळे, पप्पू खरात, अनिल खुडे, तानाजी पाथलकर, केदार पाटोळे,किरण कसबे, सचिन अवघडे, सनी खरात, रोहित भोसले, निलेश कसबे, राहुल खिलारे, गणेश खरात, मयूर साळवे, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे