Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नेवासा वरखेड महालक्ष्मी यात्रा उत्साहात साजरी.

संपादक उमेश साठे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

नेवासा वरखेड महालक्ष्मी यात्रा उत्साहात साजरी.

अहिल्यानगर,नेवासा (अँक्टिव्ह मराठी) दिनांक २५ एप्रिल वरखेड येथे पोतराजांच्या वतीने आरती करून अहील्यानगर जिल्ह्याचे मा. आमदार अरूण काका जगताप यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि लवकर बरे व्हावे यावेळी आरती करून साकडे घालण्यात आले.

कै.पोतराज मरिबा लोखंडे यांची अखंड परंपरा पिढीन पिढी चालवत आहे. श्री क्षेत्र वरखेड यात्रा उत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी 70 वर्षा ची अखंड परंपरा जपत वरखेड येथे भव्य दिव्य असा पोतराजाच्या उपस्थिति मध्ये गुरूवर्य बबन मरिबा लोखंडे .रवि दादा उमाप .दिलीप मरिबा लोखंडे यांनी वरखेड देवीची आरती करून छबिना पार पाडण्यात आला. व रात्रि भक्ती गितांचा महाराष्ट्राचे लाडके गायक सोनु साठे आकाश शिंदे नाना विर ओम खुडे यांचा कार्यक्रम व महाप्रसाद यावेळी पोतराज वाजंत्री संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक भाऊ साहेब उडाणशिवे. जिल्हा अध्यक्ष लखन भाऊ लोखंडे .वाजंत्री जिह्वा अध्यक्ष विशाल भाऊ वैरागर ,सचिन उल्हारे ,
राहुल वैरागर.पवन शेलकर.बाळु चांदणे.रूषी वैराळ, वंश‌ साठे, ओम खुडे ,ओम साठे ,राम लोखंडे, रूतीक शेलकर.रोहीत शेलार गोविंद शेंडगे गणेश गाडे.अंकुश चव्हाण.तसेच सर्व शिष्य परिवार उपस्थित होता
आयोजक लखन भाऊ लोखंडे यांनी यावेळी सर्वाचे मनापासुन आभार मानले .संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे