बारामती पुणे लोणावळा मुंबई लोकल सुरू करण्यासाठी खासदार सुमित्रा पवार यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले….
पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे सह पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी बारामती पुणे

बारामती पुणे लोणावळा मुंबई लोकल सुरू करण्यासाठी खासदार सुमित्रा पवार यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या
वतीने निवेदन देण्यात आले….

पुणे जिल्हा (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी प्रमोद शितोळे मो,9096984142 दि.27 एप्रिल. बारामती मुंबईसाठी रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रा.हक पंचायत यांच्याकडून खासदार सुमित्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली, मागील काही वर्षात होईल बारामती कर्जत लोकल सेवा सुरू होती ही रेल्वे लोकल सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रवासासाठी झाली आहे व नागरिकांचे मुंबईला जाण्यासाठी गैरसोयीची झाली असून बारामती मुंबई रेल्वे सेवा सुरू झाल्यास पुणे लोणावळा मुंबईला बारामतीहून पोहोचणे सहज शक्य होणार आहे रेल्वेच्या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक संघ व्यापारी व दिव्यांग बांधवांसाठी व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग यांना दळणवळण ची. अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध मिळेल शेतकऱ्यांना माल वाहतूक साठी आर्थिक विकास साधला येईल व पर्यटन व्यापार रोजगार ची संधी उपलब्ध होईल असे मागणी अखिल भारतीय ग्राहकांचे जिल्हाध्यक्ष अँड तुषार झेंडे पाटील तालुका बारामती अध्यक्ष सजीव बोराटे पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी, प्रशांत जगताप, सचिन चौधरी ,चेतन. मोहिते, ग्राहक पंचायत पदाधिकारी निवेदनाद्वारे खासदार सुमित्रा पवार यांना केली आहे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पुणे.







