
सत्यशोध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पेहलगाव येथे झालेल्या भ्याड दहशतवादी खाल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींला भावपूर्ण श्रद्धांजली देताना….

ठाणे (ॲक्टिव्ह मराठी) दि.27 फेब्रुवारी. प्रतिनिधी आनंद वाघमारे ठाणे पुर्व .येथील आनंदनगर मध्ये सत्यशोधक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पेहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्या मध्ये मारल्या गेलेल्या सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा करण्यात आल्या अशाप्रकारचा हल्ला परत होऊ नये म्हणून सरकारने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रविण भाऊ गायकवाड, शरद वायदंडे, राजु साबळे, मनन जाधव, राहुल कांबळे, रत्नाकर सकट, हिरा वानखेडे, बंटी बच्छाव, रत्नदीप गवई, सुभाष गवई इत्यादी मान्यवर महिला व लहान मुले उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. ठाणे.







