Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

अँड. दत्ता जाधव ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण…. ■ *सर्वच ऍक्ट मधील प्रश्न असतात*

प्रतिनिधी किसन पवार ॲक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव. बीड माजलगाव बीड

0 1 4 7 2 7

अँड. दत्ता जाधव ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण….
■ *सर्वच ऍक्ट मधील प्रश्न असतात*

*माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी किसन बी पवार*
*दि.28.03.2025*
*माजलगाव* तालुक्यातील सादोळा या गावाचे वकील
ऍड दत्ता जाधव यांनी डिसेंम्बर 2024 मध्ये झालेल्या
A I B -19 या ऑल इंडिया बार च्या मार्च 2025 रोजी लागलेल्या निकालात घवघवीत यश मिळवून ते AIB
परीक्षा पास झालेले असून ते माजलगाव तालुक्यातील एकमेव चर्मकार वकील असे आहेत की त्यांनी ए आय बी 2024-2025 परीक्षा पास केलेली आहे.
यामुळे माजलगाव वकील संघ तसेच विविध पदाधिकारी,मित्रपरिवार,संघटना,नेते,यांच्याकडून
ऍड दत्ता जाधव यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर माहिती अशी की सादोळा खेडे गावातील एका गरीब कुटुंबातील दत्ता जाधव अथक परिश्रम घेत वकीली व्यवसायातील महत्वाची परीक्षा म्हणजे AIBही परीक्षा पास झालेले आहेत. त्यांचे शिक्षण जि प के प्रा शा व न्यू हायस्कुल शाळा सादोळा येथे झाले व सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव येथे ग्रॅज्युएशन पूर्ण करत LLB व LLM स्वातंत्र सेनानी रामराव आवरगावकर लॉ कॉलेज बीड या ठिकाणी पूर्ण केले . अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे