जिल्हा परिषद देहरे गटातील देहरे पंचायत समिती गणात महायुतीला मोठा धक्का*

जिल्हा परिषद देहरे गटातील देहरे पंचायत समिती गणात महायुतीला मोठा धक्का*

अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई निलेश लंके यांना दिला पाठिंबा,
नगर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या देहरे जिल्हा परिषद गटात तसेच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील देहरे गणामध्ये, देहरे गावचे माजी सरपंच माजी आमदार कर्डिले साहेब यांचे कट्टर समर्थक कॉन्ट्रॅक्टर संजय लांडगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राणी लंके यांना जाहीर पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला, देहरे गावातून मताधिक्य देण्यासाठी कटिबद्ध राहून भावी आमदार राणीताई लंके यांना गावातून पाठबळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले
: यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण लांडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य वव्हीडी काळे, निलेश लंके प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर अनिल लांडगे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर सुनील बालवे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, ग्रा प सदस्य अजित काळे, ग्राप सदस्य किरण लांडगे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ करंडे, सोसायटीचे ज्येष्ठ संचालक गण दादा काळे,माजी तहसीलदार डावरे साहेब माझी ,चेअरमन यशवंत काळे, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे, , ग्रामपंचायत सदस्य अनिल चोर, बाळासाहेब जेजुरकर, अर्जुन जेजुरकर, माझी चेअरमन रघुनाथ करंडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश पाटील काळे, माझी चेअरमन दत्तात्रय धनवटे, अशोक धनवटे, निखिल धनवटे, हरिभाऊ तोडमल, हरिदास करंडे, कैलास डावरे, माजी उपसरपंच तथा सोसायटी संचालक अनिल करंडे, उद्योजक जुनेद शेख, सुरज धनवटे, रावसाहेब चोर, संदीप काळे, माझी चेअरमन ज्ञानेश्वर लांडगे, सागर काळे, उद्योजक प्रदीप करंडे, राजेंद्र डावरे, असलम शेख, अक्षय लांडगे, माझी चेअरमन उत्तम बालाजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव सर, आमदार गावचे उपसरपंच गणेश साळवे, हंगा गावचे चेअरमन संदीप शिंदे, सोसायटी संचालक डॉक्टर जाधव, एडवोकेट सुभाष वाघ सर, पत्रकार सागर धनवटे, नवनाथ जाधव, निलेश लंके प्रतिष्ठानचे नितीन भांबळ, अल्पेश शेख, जावेद खान, एजाज शेख, गणेश जाधव, अजय आंग्रे, यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. संजय तांबे, योगेश काळे, विजय काळे, शेखर काळे, राहुल धोत्रे, युवा नेते किशोर पठारे, शेतकरी रघुनाथ लांडगे, सोमनाथ तांबे, गोरख काळे अँक्टिव्ह मराठी न्यूज.देहरे.अ.नगर







